स्वप्नातल्या स्वर्ग हा अस्तित्वाच्या नरकापेक्षा......नेहमी हवाहवासा वाटतो,
पण सूर्याची साथ लाभलेला नरकच खऱ्या प्रकाशात दिसतो.
पण सूर्याची साथ लाभलेला नरकच खऱ्या प्रकाशात दिसतो.
कमी सहवास लाभलेल्या त्या स्वर्गापेक्षा......
जिवंत ठेवणारा नरकच मला जास्त भावतो,
....कारण मागून घेतलेल्या त्या स्वर्गापेक्षा......
मी निर्मीलेला नरकच अधिक सुंदर असतो.
No comments:
Post a Comment