त्या एका……….
त्या एका अंगाईगीताने तो निजला होता,
त्या एका थेंबाने तो भिजला होता,
त्या एका स्वप्नाने तो जगला होता,
त्या एका साथीदाराने तो खुलला होता,
त्या एका सत्याने तो बिथरला होता,
त्या एका विश्वासाने तो उभरला होता,
अनं, त्या एका धेर्याने तो ती लढाई..... पुन्हा जिंकला होता.
No comments:
Post a Comment