सुख: दुख:
· जे चोर पावलाने येते ते सुख:
तर ढोलताशांच्या गजरात ज्याचे मी स्वागत करतो ते दुख:
तर ढोलताशांच्या गजरात ज्याचे मी स्वागत करतो ते दुख:
· माझ्यात जे सामावलेले आहे ते सुख:
आणि ज्याच्या शोधात मी हिंडतो आहे ते दुख:
आणि ज्याच्या शोधात मी हिंडतो आहे ते दुख:
· (मला) मुंगीसारखे जे वाटत आहे ते सुख:
तर जे डोंगराएवढे मोठें दिसते आहे ते दुख:
तर जे डोंगराएवढे मोठें दिसते आहे ते दुख:
· दुख: हे तर कधीही न संपणारे आहे आणि
मला नेहमी अपुरे पडणार ते सुख:
मला नेहमी अपुरे पडणार ते सुख:
· मृत्यूसारखे जे अटळ आहे ते दुख: आणि
प्रत्येक श्वासाप्रमाणे चिरंतन आहे ते सुख:
खरे सुख: हे तर,
प्रत्येक श्वासाप्रमाणे चिरंतन आहे ते सुख:
खरे सुख: हे तर,
जे माझे आहे ते स्वछंदपणे उधळत ,
आयुष्यात एकदा तरी स्वतःला विसरण्यात आहे.
आयुष्यात एकदा तरी स्वतःला विसरण्यात आहे.
No comments:
Post a Comment