About Me

My photo
माझा एक प्रयत्न.......लिखाणाचा

Thursday, August 1, 2013

                  जीवन आहे दोन पावलांचा खेळ !!!!


दोन पावलांची ही धरती,आहे निळ आकाश सोबती  
ह्या दुनियेत आम्हा निजाया ... आईची झावर,
आपल्यांच्या प्रेमात पडतो ........थोडा दुःखाचा विसर,
अश्या ह्या जगण्यात आम्ही खेळतो आयुष्याचा खेळ ,
जमवला आम्ही रडत रडत हसण्याचा मेळ.........

आमचं जीवन असे ...... दोन पावलांचा खेळ 


No comments:

Post a Comment