About Me

My photo
माझा एक प्रयत्न.......लिखाणाचा

Thursday, August 1, 2013


       अंधारात एक गूढ असतं... शांतता असते... अबोला असतो.....
       तर दिवसा एक प्रकाश असतो.... उत्साह असतो... गर्दी असते.....
आम्हाला अंधार हवा असतो दिवस संपवण्यासाठी,
आणि दिवस हवा असतो रात्र संपवण्यासाठी....
      ह्या दोघांच्या युद्धात आम्ही नेहमीच अडकतो...
      तरीही एक एक पावलं टाकत पुढे सरकतो.....
आमच्या आयष्यात ह्या दोघांचं महत्व काही कमी होत नाही.....
आणि आम्हाला ह्या श्वासांना ( जगण्याला ) काही नाही म्हणवत नाही ......

No comments:

Post a Comment