About Me

My photo
माझा एक प्रयत्न.......लिखाणाचा

Thursday, August 1, 2013

              फक्त तुझ्यासाठी ......


तू तिथे आणि मी इथे,
मी इथे पण माझे मन तिथे........
    अन........हे सारं जग जिथल्यातिथे.....
    मी तुला पाहिले डोळे बंद असतांना,
अनुभवला स्पर्श तुझा .....तू इथे नसतांना....
    सुखाचे हे क्षण होते जिथे .........
    माझे मन रमले तिथे .......
पण तरीही आपल्यासाठी हे जग जिथल्यातिथे ....
   तुझ्या भेटीसाठी मी उभा आहे जिथे ,
   तू येणार आहेस ना तिथे  ????

No comments:

Post a Comment