( विमानतळावर receive करण्यास आलेल्या लोकांच्या नजरा......)
आज असंख्य नजरा शोधत आहेत ... ज्या नजरेला .
अशी ही नजर, भेदत असेलचना.... त्या आभाळाला.
आज असंख्य नजरा शोधत आहेत ... ज्या नजरेला .
अशी ही नजर, भेदत असेलचना.... त्या आभाळाला.
त्या नजरेलाही अनुभवायची आहेत... त्या भावनिक नाती -गोती ,
दोन्ही नजरांची नजरानजर होत असेल... ज्या क्षणाला .
हृदयाची स्पंदन स्तब्द झाली असतील .... त्या सेकंदाला .
No comments:
Post a Comment