कोण म्हणते आयुष्याची वाट ही रस्त्यावरून जाते ?
सांगा ना ....कोण म्हणते आयुष्याची वाट ही रस्त्यावरून जाते ?

ही
वाट कधी त्या अंधाऱ्या बोगद्यातून जाते ,
सोबत एक दिवा असुद्या...... प्रकाश निर्मितीसाठी .

वाट
कधी
त्या जंगलातून जाते
,
सोबत एक हत्यार असुद्या ... लढण्यासाठी .
सोबत एक हत्यार असुद्या ... लढण्यासाठी .
ही
वाट
कधी
त्या समुद्रातून जाते ,
पोहण्याचा सराव चालू ठेवा... तो श्वास रोखण्यासाठी .
पोहण्याचा सराव चालू ठेवा... तो श्वास रोखण्यासाठी .
ही
वाट
कधी
त्या आभाळातून जाते ,
उडण्याची कला अंगी बाळगत रहा... त्या उडत्या पक्ष्याला लाजवण्यासाठी.
उडण्याची कला अंगी बाळगत रहा... त्या उडत्या पक्ष्याला लाजवण्यासाठी.
ही
वाट
कधी
त्या स्मशानातून जाते ,
तुमचा आत्मा जिवंत असावा .... त्या मृत -लोकात वावरण्यासाठी .
तुमचा आत्मा जिवंत असावा .... त्या मृत -लोकात वावरण्यासाठी .
ही
वाट
कधी
त्या वादळातून जाते ,
तुमचे मनोधैर्य भक्कम असुद्या ... त्याच्याशी दोन हाथ करण्यासाठी.
तुमचे मनोधैर्य भक्कम असुद्या ... त्याच्याशी दोन हाथ करण्यासाठी.
ही
वाट
कधी
त्या नरकातून जाते ,
थोडी भूक असुद्या... स्वर्गातल्या अन्नाने तृप्त होण्यासाठी .

No comments:
Post a Comment