आज ह्या सत्यात...... एक स्वप्न जगत आहे.
आज ह्या अंधारात..... एक नवा सूर्य उजाडत आहे.
स्वप्न आणि सत्य दररोज परीक्षा देत आहेत.
कधी स्वप्न तर कधी सत्य pass होत आहे.
आयुष्याची शिखरं गाठण्यासाठी गरज आहे ती,
सत्याला स्वप्न दाखवत distinction मिळवण्याची.
No comments:
Post a Comment