About Me

My photo
माझा एक प्रयत्न.......लिखाणाचा

Friday, March 9, 2012

(एक आठवण ………………)


                    
आज ह्या अशा क्षणी........ तू आठवली मज माझ्या मनी,
ये सांगना अर्धांगणी, ह्या वाटेवर का गेलीस मज एकटा सोडूनी.
आयुष्यभर हसवणाऱ्या तू , मला रडवले ह्या एकांतपणी .
धीरदेण्या मज, येत जा रोज रात्री माझ्या मनी.
पूर्ण करू ते स्वप्न ह्या आकाश-पाताळाचे मिलन करुनी.

No comments:

Post a Comment